छत्तीसगढ़भारतमहाराष्ट्र
मुर्तीजापुरात महायुतीचे उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांच्या जाहीर प्रचार सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पटवारी कॉलनी येथे आयोजित करण्यात आली आहे
@अंकुश अग्रवाल MH Beuro
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुर्तीजापुर नगरीत दुसऱ्यांदा आपली लाडकी बहिणीला भेट देण्यासाठी या ठिकाणी येत आहे 13 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस हे समस्त कार्यकर्ता पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शन करणार आहे त्यांचे सोबत जिल्ह्याचे नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे याकरिता मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवण्याची तयारी करण्यात आलेली आहे हरीश पिंपळे यांना चौथ्यांदा विश्वास टाकून उमेदवारी देण्यात आली असून या सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप शासनाच्या योजना बद्दल सुद्धा सविस्तर माहिती सादर करणार आहे l